{
  "village_code": "271900070240800000",
  "village_name": "घोगरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5601,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:57:28Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार कचरुलाल हिरालाल कुमावत व अनिकेत कान्हैयालाल कुमावत रा.घोगरगाव यांनी अर्ज देऊन कळवले कि मौजे घोगरगाव शिवारातील गट नं 116 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनी मध्ये एक सामाईक विहीर खोदली आहे . जिची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात सामाईक विहिरीची नोंद नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे करिता असा अर्ज,शपथपत्र प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "राधिका शेकुजी जाधव"
}
