{
  "village_code": "271900070240800000",
  "village_name": "घोगरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5605,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:57:28Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र 2024 जमा -1 / 54 सीपीसी /महालगाव कावी दिनांक 06. 2026\nआदेश दिनांक : 12/06/2026\nतहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालय वैजापूर यांचेकडील पत्र जा क्र 2024 जमा -1 / 54 सीपीसी /महालगाव कावी दिनांक 06. 2026 प्रमाणे मा दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर वैजापूर यांनी नियमित दिवाणी दावा क्रमांक 52/2017 (नवनाथ साहेबराव साळुंके विरुद्ध साहेबराव रंगनाथ साळुंके व इतर 4 ) यामधील दिनांक 6 .12 .2021 रोजीचे डिक्री आदेशाची आरडी क्रमांक 02.2022 मधील निर्देशानुसार दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 चे कलम 54 प्रमाणे तसेच संदर्भ 1) मा जिल्हाधिकारी यांचे पत्र जा.क्र. 2024 अपील /कोर्ट/ डिक्री / सीआर 24 दि. 28. 6.2024. 2)वैजापूर तहसिल कार्यालय यांचे कडील पत्र जा.क्र. 2024 जमा-1 54 सीपीसी /माळी घोगरगाव कावी 620 दि.30/08/ 2024 .3)उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय वैजापूर यांचे पत्र जा.क्र. 4213 /भूमापन /को.वा. माळी घोगरगाव /गट नंबर 27 दिनांक 27 .6 .2025 तसेच ताबा पावती पंचनामा व अहवाल दिनांक 10 .4. 2026 वरील सर्व संदर्भ व आदेशाच्या अनुषंगाने मौजे माळी घोगरगाव तालुका वैजापूर येथील गट क्रमांक 27 क्षेत्र सात एकर तीन गुंठे जमिनी बाबत माननीय दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कस्तर वैजापूर यांनी नियमित दिवाणी दावा क्रमांक 52 /2017 नवनाथ साहेबराव साळुंके विरुद्ध साहेबराव रंगनाथ साळुंके व इतर 4 यामधील दिनांक 6 .12 .2021 रोजी पारित करण्यात आलेल्या आदेशानुसार व तहसीलदार वैजापूर तसेच वरील सर्व संदर्भ व आदेश नुसार नवनाथ साहेबराव साळुंके यांच्या नावे 0.हे. 47 आर ची नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राधिका शेकुजी जाधव"
}
