{
  "village_code": "271900070240800000",
  "village_name": "घोगरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5610,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:57:28Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार उत्तम जोसेफ शिनगारे ,जाईबाई मिखायल शिनगारे व पोपट जोसेफ शिनगारे यांनी या कार्यालाकडे अर्ज देऊन कळविले की मौजे घोगरगाव शिवारातील गट नं.८८ मध्ये उत्तम जोसेफ शिनगारे ,जाईबाई मिखायल शिनगारे व पोपट जोसेफ शिनगारे यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रामध्ये एक सामाईक बोअरवेल खोदला असून त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नोंद घ्यावी करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळपाहणी व पंचनामा करून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "राधिका शेकुजी जाधव"
}
