{
  "village_code": "271900070240800000",
  "village_name": "घोगरगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:49:56Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार अलका भाऊलाल सोमासे यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन कळविले की,मौजे घोगरगाव शिवारातील गट नं.135 मध्ये यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून तिची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात नोंद घ्यावी करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळपाहणी व पंचनामा करून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "राधिका शेकुजी जाधव"
}
