{
  "village_code": "271900070240810000",
  "village_name": "डाग पिंपळगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3867,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:06:16Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन घेणार : वडाळा महादेव वि. का. सह. (विकास) सेवा संस्था म , ता श्रीरामपूर\nलिहुन देणार : रामभाउ विश्वनाथ राशिनकर व इतर रा.वडाळा महादेव यांनी प्रत्येकी रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161 मधील आपआपल्या क्षेत्रावर बोजा दाखल करणे बाबत श्री रामभाउ विश्वनाथ राशिनकर ,संतोष रामभाऊ राशिनकर ,मनीषा संतोष राशिनकर ,लीलाबाई रामदास राशिनकर यांनी अर्ज इकरार सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील इकरार दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात प्रत्येकी रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंगला नारायण वाघमारे"
}
