{
  "village_code": "271900070240810000",
  "village_name": "डाग पिंपळगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3871,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:06:16Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nशेततळेची नोंद :- श्री दत्तात्रय सोपान रोठे रा डाग पिपळगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे डाग पिपळगाव शिवारातील जमीन ग न 79 मध्ये त्यांनी एक शेततळे त्याची साईज लांबी ३० मीटर x रुंदी ३० मिटर खोदले असून त्याची नोंद दत्तात्रय सोपान रोठे यांच्या नावाने शेततळे ची नोंद व्हावी करिता अर्ज सादर केल्यावरून पंचनामा करून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "मंगला नारायण वाघमारे"
}
