{
  "village_code": "271900070240810000",
  "village_name": "डाग पिंपळगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:06:16Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनाव दुरुस्त :- नंदा एकनाथ माकुडे रा डागपिपळगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे डागपिपळगाव शिवारातील जमीन ग न 155 मध्ये क्षेत्र 84 आर त्यांचे नावे जमीन असून 7/12 अभिलेखात त्यांचे नाव नंदाबाई एकनाथ माकुडे असे असून त्यांचे नाव संगणीकृत 7/12 मध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नंदा एकनाथ माकुडे अशी नावात दुरुस्ती करण्यात यावी करिता अर्ज ,आधार कार्ड सादर केल्यावरून नावाची दुरुस्ती नोंद घेण्यात आली",
  "talathi": "मंगला नारायण वाघमारे"
}
