{
  "village_code": "271900070240810000",
  "village_name": "डाग पिंपळगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3874,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:11:10Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nश्री बबन काशीनाथ पऱ्हे रा डागपिपळगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे डागपिपळगाव शिवारातील जमीन ग न १७५ मध्ये एक विहीर खोदली असून तिची नोंद बबन काशीनाथ पऱ्हे यांच्या नावाने स्वतंत्र विहिरीची नोंद व्हावी करिता अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "मंगला नारायण वाघमारे"
}
