{
  "village_code": "271900070240830000",
  "village_name": "चांदेगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1457,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:58:40Z",
  "surveys": [
    "26",
    "51"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लिमीटेड़ शाखा- अहमदनगर\nगहाणखत लिहुन देणार : अण्णासाहेब हरीचंद्र आळे ,दादासाहेब हरीचंद्र आठे ,हरीचंद्र किसन आळे रा. चांदेगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4949-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300964.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26, 51 क्षेत्र 0.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अण्णासाहेब हरीचंद्र आळे ,दादासाहेब हरीचंद्र आठे ,हरीचंद्र किसन आळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300964.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंगला नारायण वाघमारे"
}
