{
  "village_code": "271900070240830000",
  "village_name": "चांदेगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1478,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:52:20Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नँशनल बँक शाखा- सिड़को छत्रपती संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : योगेश बाळासाहेब जाधव रा. चांदेगाव यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5976-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98 क्षेत्र 1.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश बाळासाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंगला नारायण वाघमारे"
}
