{
  "village_code": "271900070240840000",
  "village_name": "नागमठाण",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:11:19Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nवाटणीने:-\nअर्जदार सुलोचना आसाराम विरकर यांनी या कार्यालयाकडे अर्ज व वाटणीपत्र सादर करून विंनती केली आहे की, त्यांच्या मालकीची मौजे नागमठाण शिवारातील गट नं २ मध्ये ०१ हे २५ आर शेतजमीन असून त्यांनी त्यापैकी कुटुंबात कुटुंब व्यवस्थेकरिता संगीता बद्रीनाथ विरकर हिस ०० हे ६२.५० आर, ज्ञानेश्वर बापूराव विरकर यास ०० हे ६२.५० आर जमीन वाटून ताब्यात दिली. ज्यास इंदुबाई मच्छिंद्र सामसे, कुसुम बापूराव विरकर यांनी संमती लिहून दिली आहे.\nकरीता असे १०० रुपयाच्या मुद्रांक पेपरवरील वाटणीपत्रक प्राप्त झाल्यावरून सर्व संबधितांचे जबाब नोंदवून जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले. मुदतीत आक्षेप प्राप्त झाला नाही. करिता नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल ज्ञानेश्वर गावंडे"
}
