{
  "village_code": "271900070240840000",
  "village_name": "नागमठाण",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6208,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:11:19Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार बाबासाहेब आण्णा जाधव, उमाबाई बाबासाहेब जाधव यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली आहे की, अर्जदार यांची मौजे नागमठाण येथील गट नं १३ मध्ये शेतजमीन असून खालीलप्रमाणे गाव नमुना नं ८अ एकत्रीकरण करण्यात यावे. बाबासाहेब आण्णा जाधव क्षेत्र ०० हे ५३ आर फेर क्र.६१२४ बाबासाहेब आण्णा जाधव क्षेत्र ०० हे ४७ आर फेर क्र.६१२४ एकूण क्षेत्र ०१ हे ०० आर. उमाबाई बाबासाहेब जाधव क्षेत्र ०० हे २५ आर फेर क्र.६१२४ उमाबाई बाबासाहेब जाधव क्षेत्र ०० हे ७९ आर फेर क्र.६१२४ एकूण क्षेत्र ०१ हे ०४ आर याप्रमाणे दुरुस्ती करून गाव नमुना नं ८अ एकत्रीकरण करण्यात यावे असे अर्जात नमूद केले आहे. करिता असा अर्ज, फेर क्र.६१२४ चे अवलोकन करून गाव नमुना नं ८अ एकत्रीकरण नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल ज्ञानेश्वर गावंडे"
}
