{
  "village_code": "271900070240840000",
  "village_name": "नागमठाण",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:11:19Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा श्रीरामपूर\nलिहून देणार : दत्तात्रय ज्ञानदेव सातव, ज्ञानदेव काशिनाथ सातव रा. नागमठाण यांनी एच.डी.एफ.सी बँक शाखा श्रीरामपूर यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 271000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक शाखा श्रीरामपूर यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 271000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल ज्ञानेश्वर गावंडे"
}
