{
  "village_code": "271900070240840000",
  "village_name": "नागमठाण",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:56:53Z",
  "surveys": [
    "197",
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा श्रीरामपुर\nलिहून देणार : विशाल भगीरथ घोडेकर, आकाश भगीरथ घोडेकर रा. नागमठाण यांनी एच.डी.एफ.सी.बँक शाखा श्रीरामपुर यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197, 215 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक शाखा श्रीरामपुर यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल ज्ञानेश्वर गावंडे"
}
