{
  "village_code": "271900070240850000",
  "village_name": "अवलगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1771,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:46:43Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nदुरुस्ती नोंद:-अर्जदार सरला नवनाथ राशिनकर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे अव्वलगाव शिवारातील शेत गट नं २५ मध्ये त्याचे नावे फेर क्र.१५१७ नुसार ० हे ६६ आर व फेर क्र.१६४४ नुसार ० हे १७ आर अशी एकूण ० हे ८३ आर आहे. तसेच रुख्मिणी नानासाहेब राशिनकर यांचे हि फेर क्र.१५५५ नुसार ० हे ६७ आर व फेर क्र.१६४४ नुसार ० हे १७ आर अशी एकूण ० हे ८४ आर आहे. परंतु आता ७/१२ ला चुकीचे सरला नवनाथ राशिनकर समाधान योसेफ शिनगारे यांचे सामाईक ० हे ६३ आर व रुख्मिणी नानासाहेब राशिनकर सत्यवान योसेफ शिनगारे यांचे सामाईक ० हे ६४ आर असे झाले आहे. ते दुरुस्त करून सरला नवनाथ राशिनकर यांना फेर क्र.१५१७ नुसार ० हे ६६ आर व फेर क्र.१६४४ नुसार ० हे १७ आर अशी एकूण ० हे ८३ आर करून देण्यात यावी. तसेच रुख्मिणी नानासाहेब राशिनकर यांचे हि फेर क्र.१५५५ नुसार ० हे ६७ आर व फेर क्र.१६४४ नुसार ० हे १७ आर अशी एकूण ० हे ८४ आर करून देण्यात यावी. व फेर क्रमांक १६४४ समाधान योसेफ शिनगारे यांनी ० हे १७ आर विक्री केलेली आहे त्या मुळे त्यांचे ० हे ४६ आर व सत्यवान योसेफ शिनगारे यांनी हि व फेर क्रमांक १६४४ नुसार ० हे १७ आर विक्री केलेली आहे त्या मुळे त्यांचे ० हे ४७ आर असे करून देण्यात यावी. असा अर्ज आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "श्रीकान्त सागरराव मस्के"
}
