{
  "village_code": "271900070240860000",
  "village_name": "गाढे पिंपळगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:54:52Z",
  "surveys": [
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार राहुल नानासाहेब सामसे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे गाढे पिंपळगाव गट नं 113मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर खोदली असुन सदर विहिरीची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज व शपथपत्र आल्यावरून पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली",
  "talathi": "विनायक अंनतराव वासुंदेकर"
}
