{
  "village_code": "271900070240860000",
  "village_name": "गाढे पिंपळगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:54:52Z",
  "surveys": [
    "214",
    "218"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा वैजापूर\nलिहून घेणार : 1)हरीभाऊ निवृत्ती खामकर\n2)किरण हरिभाऊ खामकर रा. गाढे पिंपळगाव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 214 तपशिल : प्रमाणे किरण हरिभाऊ खामकर ,हरीभाऊ निवृत्ती खामकर यानी एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा वैजापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5745\nसर्व्हे क्रमांक : 218 तपशिल : प्रमाणे किरण हरिभाऊ खामकर ,हरीभाऊ निवृत्ती खामकर यानी एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा वैजापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5745 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र तसेच दु. नि.वैजापूर यांचेकडील नोंदणीकृत गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र क्र.5902/2026 दि.21.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनायक अंनतराव वासुंदेकर"
}
