{
  "village_code": "271900070240860000",
  "village_name": "गाढे पिंपळगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:07:42Z",
  "surveys": [
    "229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nव्दारकाबाई तुकाराम गुंड यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे गाढे पिंपळगाव गट नं 229 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात प्रत्येकी एक स्वतंत्र बोरवेल खोदला असुन सदर बोरवेलची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज आल्यावरून पंचनामा करून स्वतंत्र बोरवेलची नोंद घेण्यात आली",
  "talathi": "विनायक अंनतराव वासुंदेकर"
}
