{
  "village_code": "271900070240870000",
  "village_name": "हमरापुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:01:37Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार सुशीलाबाई धोंडीराम भराडे रा. हमरापूर यांनी १०० रु मुद्रांकावर वाटणी पत्रक व अर्ज सादर केले वरून यांची मौजे हमरापूर शिवारातील शेत गट नं ८१ मध्ये अर्जदार सुशीलाबाई धोंडीराम भराडे यांच्या नावावर १ हे १६ आर शेत जमीन आहे.त्या शेत जमिनीपैकी त्यांनी समर्थ अशोक भराडे यांना ० हे ९२ आर शेत जमीन वाटून दिली. तसेच या वाटणीपत्रकास नानासाहेब धोंडीराम भराडे यांनी संमती दिली आहे. अशा प्रकारे जमीन वाटून दिली व घेतली. याप्रमाणे अर्जदार यांनी १०० रु स्टंप वर वाटणी पत्रक व अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "श्रीकान्त सागरराव मस्के"
}
