{
  "village_code": "271900070240880000",
  "village_name": "बाजाठाण",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:19:17Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार गणेश मच्छिंद्र भराडे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे बाजाठाण गट नं 196 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र बोरवेल खोदला असुन सदर बोरवेलची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज आल्यावरून पंचनामा करून बोरवेलची नोंद घेण्यात आली",
  "talathi": "विनायक अंनतराव वासुंदेकर"
}
