{
  "village_code": "271900070240880000",
  "village_name": "बाजाठाण",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:19:17Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार:(1) रंगनाथ गोपीनाथ चौधरी\nलिहून घेणार:(1)उत्तम रंगनाथ चौधरी\n(2)ज्ञानेश्वर रंगनाथ चौधरी\n(3)संजय रंगनाथ चौधरी, सर्व रा.बाजाठाण\nयांनी अर्ज करून कळविले की लिहून घेणार व देणार हे आपापसात नातेवाईक असुन लिहून देणार(1)व(2) यांनी मौजे बाजाठाण शिवारातील गट न.21 मध्ये एकूण क्षेत्र03ह62आर पो ख क्षेत्र 0आर पैकी लिहून देणार (खाते क्र.434)यांच्या नावे असलेले क्षेत्र01हे81आर क्षेत्र लिहून घेणार क्र.(1)यांना60आर आणि लिहून घेणार क्र.(2)यांना60आर व लिहून घेणार क्र.(3)यांना61आर याप्रमाणे राजीखुषीने वाटून ताब्यात दिले आहे करिता सदर अशयाचे वाटणी पत्र रक्कम रु100च्या बॉन्ड पेपरदस्त क्रमांक 82AB701078 वर दि.17/10/2026 रोजी लिहून दिले करिता नोंद घेतली फक्त. तसेच वाटप केलेल्या जमीनी बाबत कोणताही वाद विवाद झाल्यास अथवा न्यायालयीन दावा प्रविष्ट झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी लिहून घेणार व देणार यांची राहील",
  "talathi": "विनायक अंनतराव वासुंदेकर"
}
