{
  "village_code": "271900070240880000",
  "village_name": "बाजाठाण",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2616,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:19:17Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार: दादासाहेब चांगदेव कडू\nलिहून घेणार:(1)सुरेखा दादासाहेब कडू\n(2)कृष्णा दादासाहेब कडू अपाक आई सुरेखा दादासाहेब कडू, सर्व रा.बाजाठाण\nयांनी अर्ज करून कळविले की लिहून घेणार व देणार हे आपापसात नातेवाईक असुन लिहून देणार यांनी मौजे बाजाठाण शिवारातील गट न.38 मध्ये एकूण क्षेत्र02हे80 आर पो ख क्षेत्र 0आर पैकी लिहून देणार (खाते क्र.1731)यांच्या नावे असलेले क्षेत्र83आर क्षेत्र लिहून घेणार क्र.(1)यांना40आर आणि लिहून घेणार क्र.(2)यांना20आर याप्रमाणे राजीखुषीने वाटून ताब्यात दिलेले आहे करिता सदर अशयाचे वाटणी पत्र रक्कम रु100च्या बॉन्ड पेपरदस्त क्रमांक 82AB8703518 वर दि.21/09/2026 रोजी लिहून दिले करिता नोंद घेतली फक्त. तसेच वाटप केलेल्या जमीनी बाबत कोणताही वाद विवाद झाल्यास अथवा न्यायालयीन दावा प्रविष्ट झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी लिहून घेणार व देणार यांची राहील",
  "talathi": "विनायक अंनतराव वासुंदेकर"
}
