{
  "village_code": "271900070240900000",
  "village_name": "चेंदुफळ",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1019,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:00:32Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार नलिनी आण्णासाहेब पवार व आण्णासाहेब रामकृष्ण पवार यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांनी मौजे चेंडूफळ गट नं 56 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात प्रत्येकी एक स्वतंत्र बोरवेल खोदला असुन सदर बोरवेलची नोंद त्यांच्या नावे 7/12 चे इतर अधिकारात करण्यात यावी करिता इतर हक्कात अर्ज आल्यावरून पंचनामा करून प्रत्येकी एक स्वतंत्र बोरवेलची नोंद घेण्यात आली",
  "talathi": "विनायक अंनतराव वासुंदेकर"
}
