{
  "village_code": "271900080240950000",
  "village_name": "किन्हळ",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:16:38Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : महिंद्रा रुरल हाउसिंग फायनस ली शाखा लासुर स्टेशन\nलिहून घेणार : अंकुश जनार्धन निकम यांनी सर्व्हे क्रमांक : 96 तपशिल : दिनांक 22/08/2018 रोजी महिंद्रा रुरल हाउसिंग फायनस ली शाखा लासुर स्टे चा अंकुश जनार्धन निकम यांच्या नावे र.रु.90000/- कर्ज. - 1929 प्रमाणे अंकुश जनार्धन निकम यानी महेंद्र होम फायनन्नास शाखा गंगापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 90000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1988 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेंद्र कडूबा ठेंगडे"
}
