{
  "village_code": "271900080240960000",
  "village_name": "रायपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3096,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:55Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026लिहुन देणार:-\nएजाझ खान रशीद खान ,खान जीशान अली मकसूद रा. रायपुर(खाता क्रमांक1439) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 128, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअझीझ अब्दुल्लाह सुरानी , (खाता क्रमांक :-1464)गट/सर्व्हे क्रमांक 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4529 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुरेंद्र कडूबा ठेंगडे"
}
