{
  "village_code": "271900080240960000",
  "village_name": "रायपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3097,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:55Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी रायपुर\nलिहून घेणार : शे बादशहा शे अमीर यांनी सर्व्हे क्रमांक : 6 तपशिल : रायपूर कडे बादशाह अमर चा हिस्सा र.रु. 13000 मध्ये तारण - 2095 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेंद्र कडूबा ठेंगडे"
}
