{
  "village_code": "271900080240960000",
  "village_name": "रायपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3098,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:47:55Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nइतर हक्की नोंद :-\nगजानन उत्तम कुकलारे, गोराबाई उत्तम कुकलारे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे रायपुर शिवारातिल गट क्रमांक 255 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन सामाईक विहीर खोदली असून सदर विहिरी मध्ये गजानन उत्तम कुक्लारे यांचा आठ आणे हिस्सा व गोराबाई उत्तम कुकलारे यांचा आठ आणे हिस्सा आहे त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर विहिरीचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुरेंद्र कडूबा ठेंगडे"
}
