{
  "village_code": "271900080240980000",
  "village_name": "डोणगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7431,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:35:55Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nपंढरीनाथ श्रीहारी गोंडे (खाता क्रमांक 299) गट/सर्व्हे क्रमांक 196, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nक्षितीज पंढरीनाथ गोंडे पाटील (खाता क्रमांक :-2526)गट/सर्व्हे क्रमांक 196 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4051 दिनांक 31/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गजुसिंग पन्‍नालाल घुणावत"
}
