{
  "village_code": "271900080240990000",
  "village_name": "पाडळसा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1799,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:03:39Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nरुख्मणबाई गोरखनाथ देशमुख ,आशाबाई रामराव कुंदे यांनी मौजे पाडळसा शिवारातील गट नं.71 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1463 क्षेत्र 1.1600 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5361 दि.07/10/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nभानुदास एकनाथ सोनवणे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "जितेंद्र विलास राठोड"
}
