{
  "village_code": "271900080240990000",
  "village_name": "पाडळसा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1807,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:03:39Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार संतोष प्रल्हाद पराडे यांनी अर्ज देऊन कळविले की मा.दिवाणी न्यायालय क स्तर यांचे न्यायालयात दिवाणी दावा क्र.868/2025 दि.24/03/2026 नुसार तडजोड आदेशानुसार मौजे पाडळसा मधील गट नं.84 मध्ये संतोष प्रल्हाद पराडे यांचे क्षेत्र 0 हे 73 आर प्रतिवादी कांताबाई संतोष पराडे यांना क्षेत्र 0.4000 हे.आर देण्यात आले,तसेच मा.तहसीलदार गंगापूर यांचे आदेश जा.क्र.2025/जमा-2/कावी-971 दि.07/05/2024 प्राप्त झाले,करिता वरीलप्रमाणे तडजोड दिवाणी न्यायालय गंगापूर येथे झाली असून सदर तडजोडीनुसार नोंद घेण्यात आली,जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "जितेंद्र विलास राठोड"
}
