{
  "village_code": "271900080240990000",
  "village_name": "पाडळसा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:03:39Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nरामेश्वर रमेश जाधव व भाग्यश्री रमेश जाधव यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे पाडळसा मधील गट नंबर 64 मधील मालकी हक्कातिल अ.पा.क.म्हणून आई पुष्पाबाई रमेश जाधव ही नोंद आम्ही सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी,करीता अर्ज व शाळेचा दाखला,आधार कार्ड सादर केलेवरून अ.पा.क. नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "जितेंद्र विलास राठोड"
}
