{
  "village_code": "271900080240990000",
  "village_name": "पाडळसा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1810,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:03:39Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nअंकुश विश्वनाथ सोनवणे (खाता क्रमांक 437) गट/सर्व्हे क्रमांक 53, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार :-वसंत विश्वनाथ सोनवणे,लहु विश्वनाथ सोनवणे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nमधुकर विश्वनाथ सोनवणे (खाता क्रमांक :-521)गट/सर्व्हे क्रमांक 53 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 286931) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "जितेंद्र विलास राठोड"
}
