{
  "village_code": "271900080241010000",
  "village_name": "वैरागड",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:00:38Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nकन्फर्मेशन डिड व भागीदारी पत्रक\nअर्जदार श्री जितेंद्र रमेश जगदाळे राहणार जाणेफळ तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व कन्फर्मेशन डिड आणि भागीदारी पत्रक सादर केल्यावरून मौजे वैरागड शिवारातील जमीन गट क्रमांक 86 मधील बी एस इंडस्ट्रीज साठी पार्टनर म्हणून 1)जितेंद्र रमेश जगदाळे 90.00% (2) हिराबाई रमेश जगदाळे 05.00% (3)गिरधारीलाल बिहारीलाल तायल 05.00% याप्रमाणे बीएस इंडस्ट्रीज साठी भागीदारी पत्रक नुसार पार्टनर राहतील असे अर्जदाराचे कन्फर्मेशन डिड आणि भागीदारी पत्रक आधारे इतर हक्क नोंद घेण्यात आली जी योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "जितेंद्र विलास राठोड"
}
