{
  "village_code": "271900080241010000",
  "village_name": "वैरागड",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:00:38Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nसोपान माणिक वाघचौरे (खाता क्रमांक 166) गट/सर्व्हे क्रमांक 96, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार :- कविता दिनेश शेजवळ\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nअंकुश सोपान वाघचौरे (खाता क्रमांक :-1292)गट/सर्व्हे क्रमांक 96 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nभगवान सोपान वाघचौरे (खाता क्रमांक :-1293)गट/सर्व्हे क्रमांक 96 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 726594) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "जितेंद्र विलास राठोड"
}
