{
  "village_code": "271900080241040000",
  "village_name": "सावंगी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3193,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-08-10",
  "objection_until": "2026-08-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:18:02Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/08/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लिमीटेड छत्रपती संभाजीनगर शाखा लासूर स्टेशन तर्फे ज्ञानेश्वर रावसाहेब गायके\nगहाणखत लिहुन देणार : सुप्रिया सुभाष गायके रा. सावंगी यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4093-2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुप्रिया सुभाष गायके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर गुलाबराव जाधव"
}
