{
  "village_code": "271900080241040000",
  "village_name": "सावंगी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3229,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:18:02Z",
  "surveys": [
    "146/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबोअरवेल नोंद :-जमीन मालक विलास आण्णा पवार रा सावंगी यांनी अर्ज देऊन विनंती केली कि,मौजे सावंगी शिवारातील शेतजमीन ग न 146/3 मधील स्वतःच्या हिश्यात एक बोअरवेल खोदलेला आहे,अर्जाप्रमाणे स्थळपाहणी करून पंचनामा केला असता बोअरवेल दिसून आला.अर्जाप्रमाणे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शंकर गुलाबराव जाधव"
}
