{
  "village_code": "271900080241050000",
  "village_name": "दहेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:44:12Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार:- सोमनाथ सदाशिव मिटकरी रा. दहेगाव(खाता क्रमांक2085) गट/सर्व्हे क्रमांक180, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : श्रीपाल रामचंद्जी बाफना , (खाता क्रमांक :-2377)गट/सर्व्हे क्रमांक 180 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6649 दिनांक 30/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1790000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव या पूर्वीच फेरफार न 2684 ने 7/12 वर दाखल केले आहे परंतु इतर अधिकारातील विहीर नोंद झाली करणे कामी अर्जदार श्रीपाल रामचंद्जी बाफना यांनी खरेदी खत न 6649 प्रत व अर्ज प्राप्त झाली या नुसार नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सी.एम.धाडेकर"
}
