{
  "village_code": "271900080241050000",
  "village_name": "दहेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3072,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:34:03Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nजमीन मालक रामेश्वर विठ्ठल शिनगारे यांनी या कार्यालयात अर्ज सादर केला कि त्यांचे नावावरील गट न 221 मधील 2 हे 02 आर जमिनीमध्ये एक विहीर आहे . त्याची नोंद ७/१२ मध्ये घेण्यात यावी असा अर्ज प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली.करिता मंजुरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "सी.एम.धाडेकर"
}
