{
  "village_code": "271900080241060000",
  "village_name": "धामोरी खुर्द",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2524,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:49:30Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nकिशोर दशरथ गाडेकर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे धामोरी खुर्द शिवारातील गट नं.74 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गजुसिंग पन्‍नालाल घुणावत"
}
