{
  "village_code": "271900080241060000",
  "village_name": "धामोरी खुर्द",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2527,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:49:30Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nसोपान निवृत्ती शिंदे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे धामोरी खुर्द शिवारातील गट नं.140 क्षेत्र 1.1800 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गजुसिंग पन्‍नालाल घुणावत"
}
