{
  "village_code": "271900080241060000",
  "village_name": "धामोरी खुर्द",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:49:30Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nरविंन्द्र गणेश रणयेवले यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे धामोरी खुर्द मधील गट नंबर 146 मधील मालकी हक्कातिल अ.पा.क.म्हणून आई भीमाबाई गणेश रणयेवले ही नोंद मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी,करीता अर्ज व शाळेचा दाखला,आधार कार्ड सादर केलेवरून अ.पा.क. नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली,तसेच ऑनलाईन 7/12 मध्ये अर्जदार यांचे नाव रवि गणेश असे असून त्यांनी राजपत्रा नुसार(AR 2678468)रवि गणेश या नावात बदल करून त्यांनी रविंन्द्र गणेश रणयेवले असे नाव केले आहे,करिता अर्ज व राजपत्र आलेवरून नोंद घेण्यात आली .जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गजुसिंग पन्‍नालाल घुणावत"
}
