{
  "village_code": "271900080241060000",
  "village_name": "धामोरी खुर्द",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:35:09Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nशिवाजी चंद्रभान चव्हाण (खाता क्रमांक 1312) गट/सर्व्हे क्रमांक 16, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8750 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nदिव्या शिवाजी चव्हाण (खाता क्रमांक :-1342)गट/सर्व्हे क्रमांक 16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 797362) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "गजुसिंग पन्‍नालाल घुणावत"
}
