{
  "village_code": "271900080241120000",
  "village_name": "गोविंदपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:25:48Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nखातेदार:- शिवाजी वामनराव आढाव, नानासाहेब वामन आढाव, अण्ण्णासाहेब वामनराव आढाव, बबन वामनराव आढाव रा. आपेगाव ता. गंगापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे गोविंदपूर शिवारात गट न. 43 मध्ये मालकीच्या जमिनीत विहीर एक सामाईक शिवाजी वामनराव आढाव, नानासाहेब वामन आढाव, अण्ण्णासाहेब वामनराव आढाव, बबन वामनराव आढाव यांनी खोदली आहे. करीता अर्ज आल्या वरून पहाणी केली. पंचाकडे चौकशी करून नोंद घेतली.",
  "talathi": "ज्‍योती भगवान तोंडे"
}
