{
  "village_code": "271900080241120000",
  "village_name": "गोविंदपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 866,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:25:48Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक\nगहाणखत लिहुन देणार : गोपीनाथ भिकाजी जाधव रा. गोविंदपुर यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5676-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1460000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 क्षेत्र 1.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपीनाथ भिकाजी जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1460000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्‍योती भगवान तोंडे"
}
