{
  "village_code": "271900080241120000",
  "village_name": "गोविंदपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 867,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:25:48Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nखातेदार:- अंबादास धोंडीराम जाधव रा. आपेगाव ता. गंगापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे गोविंदपूर शिवारात गट न. 08 मध्ये मालकीच्या जमिनीत विहीर एक स्वंतत्र अंबादास धोंडीराम जाधव यांनी खोदली आहे. करीता अर्ज आल्या वरून पहाणी केली. पंचाकडे चौकशी करून नोंद घेतली.",
  "talathi": "ज्‍योती भगवान तोंडे"
}
