{
  "village_code": "271900080241150000",
  "village_name": "वसुसायगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:56:05Z",
  "surveys": [
    "104",
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीपत्राने लिहून देणार : अर्जदार लिहून देणार व लिहून घेणार काशाबाई यमलाल कुकलारे ,रुख्मनबाई रामराव रोरे,बापु यमलाल कुकलारे,किशोर यमलाल कुकलारे रा:वसुसायगाव ,ता : गंगापूर,जि: छत्रपती संभाजीनगर यांचे मालकीचे मौजे वसुसायगाव येथे सामाईक क्षेत्र वारसाने जमीन गट नं 104 मध्ये त्यांच्या मालकीचे लागवड क्षेत्र 1 हे 1आर व पोट ख 0 हे 05 आर तसेच 105 मध्ये लागवड योग्य क्षेत्र 0 हे 96 आर असून त्यापैकी लिहून घेणार जमीन गट नं 104 मधील एकूण लागवड योग्य क्षेत्र 01 हे 01 आर व पोट ख 0 हे 05 आर पैकी पुढीलप्रमाणे आपसात वाटून घेतले व दिले.\n1)काशाबाई यमलाल कुकलारे यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.21आर व पोट ख 0हे.05 आर\n2)किशोर यमलाल कुकलारे यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 40 आर\n3)बापू यमलाल कुकलारे यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 40 आर\nतसेच जमीन गट नं 105 मधील एकूण लागवड योग्य क्षेत्र 0 हे 96 आर पैकी पुढीलप्रमाणे आपसात वाटून घेतले व दिले.\nलिहून घेणार: 1)किशोर यमलाल कुकलारे यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 48 आर\n2)बापू यमलाल कुकलारे यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 48 आर\nवरीलप्रमाणे गट नं 104,105 मधील जमीन क्षेत्राची खातेफोड करून दिली व घेतली.यास संमती देणार: रुख्मनबाई रामराव रोरे (बहिण)यांनी संमती दिली. लिहून देणार व लिहून घेणार व संमती देणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज व लेखी जबाब,जाहीर प्रगटन तसेच बॉंड पेपरवर(82 AB 468242)दि 26/08/2026 रोजीचे वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "जया वाय लोखंडे"
}
