{
  "village_code": "271900080241160000",
  "village_name": "खडक नारळा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1994,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-08-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:17:54Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 18/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/08/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने आयुक्त,समाज कल्याण विभाग,महाराष्ट्र राज्य पुणे.\nगहाणखत लिहुन देणार : साई मागासवर्गीय औदयोगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित भेंडाळा ता. गंगापूर जि. औरंगाबाद यांच्या तर्फे अध्यक्ष गंगाधर सोमाजी रणशुर रा. खडक नारळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 10373-2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साई मागासवर्गीय औदयोगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित भेंडाळा ता. गंगापूर जि. औरंगाबाद यांच्या तर्फे अध्यक्ष गंगाधर सोमाजी रणशुर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जया वाय लोखंडे"
}
