{
  "village_code": "271900080241160000",
  "village_name": "खडक नारळा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2003,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:17:54Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : म.रा.स बँक शाखा लासूर स्टेशन\nलिहून घेणार : मच्छिंद्र तुकाराम थोरात\nयांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : लासूर स्टे. कडे रु ५०००० मध्ये मच्छिंद्र चा हि ता. - 1300\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सदर बोजा फेर 1300 हा मच्छिंद्र थोरात यांचा दिसून येत नाही. तरी सदर अर्जदार यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या छत्रपती संभाजीनगर (अवसायनात) यांचे बेबाकी प्रमाणपत्र आलेवरून सदर बोजा कमी करण्यासाठी फेर घेण्यात आला.त्याकरिता अर्जदार यांनी दि 07/10/2026 रोजीचे शपथपत्र क्र 82AB 843901 सादर करून कळविले कि, त्यांनी म.रा. ग्रा बँक येथूनच कर्ज घेतले होते परंतु चुकीने ते म.रा.स बँक असे झालेले आहे तरी सदर बोजा बाबत भविष्यात काही भरणा बाकी निघाल्यास त्यास सर्वस्वी मी अर्जदार मच्छिंद्र तुकाराम थोरात जबाबदार असेन अश्या आशयाचे शपथपत्र सादर केले.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "जया वाय लोखंडे"
}
