{
  "village_code": "271900080241160000",
  "village_name": "खडक नारळा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:17:54Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nगोरख विश्वनाथ नरोडे रा:वसुसायगाव,त: गंगापूर,जि: छत्रपती संभाजीनगर (खाता क्रमांक 277) यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले की,त्यांनी खडकनारळा येथील गट/सर्व्हे क्रमांक 124, सध्याचे त्यांना सामाईक असलेले वारसाचने आलेले क्षेत्र 1.00 आर व पोट ख 0.0150 आर असे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 2.9800 हे.आर.चौ.मी व पोट ख 0.0550 आर,पैकी आधीचे त्यांच्या मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.9800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nत्यांच्या दोन पत्नी वाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nलिहून घेणार 1)भारती गोरख नरोडे यांना गट/सर्व्हे क्रमांक 124 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nलिहून घेणार 2)मंगला गोरख नरोडे यांना गट/सर्व्हे क्रमांक 124 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nलिहून घेणार यांना जमीनिची खातेफोड करून दिली व घेतली लिहून देणार व लिहून घेणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा संबधीताने अर्ज व लेखी जबाब,जाहीर प्रगटन तसेच बॉंड पेपरवर(82 AB 596928)दि 3/06/2026 रोजीचे वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "जया वाय लोखंडे"
}
