{
  "village_code": "271900080241160000",
  "village_name": "खडक नारळा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:17:54Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nवाटणीपत्राने लिहून देणार :अर्जदार दत्तू नाना नरोडे रा:वसुसायगाव ,ता : गंगापूर,जि: छत्रपती संभाजीनगर व्यक्तिगत खाता क्र 288 यांचे मालकीचे मौजे खडकनारळा येथे लागवड योग्य क्षेत्र 0 हे 41 आर असून त्यापैकी लिहून घेणार मुलगा 1)अशोक दत्तू नरोडे यांना गट/सर्व्हे क्रमांक 129 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.41आर असे संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना जमीनिची खातेफोड करून दिली व घेतली.यास संमती देणार: रुख्मनबाई दत्तू नरोडे(आई),कैलास दत्तू नरोडे(भाऊ) मिनाबाई गोकुळ खिल्लारे (बहिण)यांनी संमती दिली. लिहून देणार व लिहून घेणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज व लेखी जबाब,जाहीर प्रगटन तसेच बॉंड पेपरवर(82 AB 664283)दि 20/06/2026 ,कार्यालय येथे प्राप्त अर्ज दि 13/10/2026 रोजीचे वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "जया वाय लोखंडे"
}
